व्यक्तीच्या जीवन चक्रात कोणता काळ कसा येईल हे सांगता येत नाही एक वेळ अशी असते कि ग्राहकाकडे पैश्याचे येणे जास्त असते आणि खर्च कमी असतो व काही वेळा याच्या विरुद्ध परिस्थिती निर्माण होते आणि त्या परिस्थिती वर मात करण्यासाठी आपल्या कडे आपली बचत खूप मोलाचे सहकार्य करते . म्हणून सभासदाने विविध बचत योजनामध्ये सहभाग घेऊन आपले भविष आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे.
© Copyrights & All Rights Reserved. Jyoti Kranti Co-Op Credit Society Ltd.